About Us

About Us

 eविशेष डॉट कॉम https://www.evishesh.com/ या साईडला भेट दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद ! माझं नाव प्रसाद असून मी अर्थशास्त्र या विषयात पदवीधर आहे. मला वेगवेगळ्या विषयातील माहिती वाचायला आणि अभ्यासायलाआवडते. जगभरात घडणाऱ्या नवनवीन घटना, नवे शोध, तसेच नवीन सरकारी योजना, फिल्मीजगत, प्रचलित विषय, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल इत्यादी क्षेत्रातील नवनिर्मिती, बातम्या तसेच जिज्ञासापुर्ती करणारी माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मातृभाषेतून उपलब्ध करून देणे हा या वेबसाईटचा उद्देश आहे. धन्यवाद! 🙏🌹😍 
 Thank you very much for visiting https://www.evishesh.com/ ! The purpose of this website is to make available to our Marathi readers information about new events, new inventions, new government schemes, film world, trending topics, technology, automobile etc. Thank you! 🙏🌹😍

Post a Comment

0 Comments